NEWS

1) मार्च एप्रिल 2024 च्या परीक्षेचे परीक्षा फॉर्म भरावयाचे सुरू असून दिनांक 12 फेब्रुवारी पर्यंत सर्वांनी परीक्षा फॉर्म भरून घ्यावेत

2) शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी बी.ए भाग -1,2,3 बी.कॉम भाग- 1,2,3 व एम.कॉम.भाग-१ व २ चे प्रवेश सुरू आहेत.